अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत कोल्हापूर विभागाची विभागस्तरीय नैसर्गिक शेती कार्यशाळा संपन्न

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत कोल्हापूर विभागाची विभागस्तरीय नैसर्गिक शेती कार्यशाळा संपन्न

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत कोल्हापूर विभागाची विभागस्तरीय नैसर्गिक शेती कार्यशाळा संपन्न

सातारा दि. 30 : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत कोल्हापूर विभागाची (सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्हयांची एकत्रित विभागस्तरीय नैसर्गिक शेती कार्यशाळा बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी स्व. यशवंतराव चव्हाण बहु उद्देशिय सभागृह सातारा येथे पुणे कृषी आयुक्तालय आत्मा कृषी संचालक सुनील बोरकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

कृषीइ विभाग व आत्मा अंतर्गत सन २०२६-२७ मध्ये कोल्हापूर विभागांतर्गत एकूण ३८५ नैसर्गिक शेतीशाळा राबविण्यात येणार आहेत. सदर शेतीशाळेसाठी निवड करणेत आलेले नैसर्गिक शेती प्रेरक, शेतीशाळा आयोजक शेतकरी, समन्वयक अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, केव्हिके शास्त्रज्ञ, शेतकरी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.

सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक अजय शेंडे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा यांनी केले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना कर्मचारी व शेतकरी यांना सुनील बोरकर, कृषी संचालक, आत्मा, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी नैसर्गिक शेती विषय सखोल असे मार्गदर्शन केले तसेच नैसर्गिक शेती शेतीशाळेबाबत शासनाची संकल्पना, शासनाचे धोरण तसेच शेतकऱ्यांनाचा उत्पादन खर्च कमी करून रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket