अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » अरुणाचलमध्ये कामगारांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला! १४ जणांचा मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर

अरुणाचलमध्ये कामगारांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला! १४ जणांचा मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर

अरुणाचलमध्ये कामगारांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला! १४ जणांचा मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर

 अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमेजवळ २२ कामगारांना घेऊन जाणारा एक ट्रक दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आसामचे रहिवासी असलेल्या १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कराने या भागात शोध आणि बचाव मोहिम सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी घडली, मात्र दुर्घटनेतील बचावलेला एक व्यक्ती बुधवारी रात्री प्रशासकीय अधिकार्‍यांपर्यंत पोहचल्यानंतर या भीषण अपघाताबद्दल माहिती मिळाली.

ही घटना अंजवा जिल्ह्यातील चागलगाम  येथे घडली आणि हे कामगार वाहनातून आसामच्या तिंसुकिया जिल्ह्यातून आले होते.अरुणाचल प्रदेशच्या चागलगाम येथील डोंगरात भारतीय लष्कराकडून एक मोठी शोध आणि बचाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. तिंसुकिया येथील २२ कामगारांना घेऊन जाणेरे एक सिव्हीलियन वाहन केएम ४० जवळील एका दरीत केसळल्यानंतर ही मोहिम राबवली जात आहे, असे लष्कराने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket