अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » नितीन वन्ने यांच्या हस्ते महात्मा फुले विद्यामंदिर व कांताबेन मेहता ज्युनिअर कॉलेजमध्ये वृक्षारोपण

नितीन वन्ने यांच्या हस्ते महात्मा फुले विद्यामंदिर व कांताबेन मेहता ज्युनिअर कॉलेजमध्ये वृक्षारोपण

महात्मा फुले विद्यामंदिर पांचगणी श्रीमती कांताबेन जे. पी. मेहता जुनिअर कॉलेज पांचगणी येथे पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा

पाचगणी ( प्रवीण घाडगे )-महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल जिल्हाध्यक्ष  श्री नितीन वन्ने यांच्या शुभ हस्ते शाळा आणि कॉलेज च्या परिसरात केसर जातीच्या आंब्याची झाडें लावण्यात आली, नितिन वन्ने यांनी पर्यावरण दिनानिमित्त महात्मा फुले विद्यामंदिर व श्रीमती कांताबेन जे. पी. मेहता ज्युनिअर कॉलेज पांचगणी कॉलेज ला 25 ते 30 झाडें सदिच्छा भेट म्हणून दिली.

वृक्षारोपण कार्यक्रम हा मा. प्राचार्य श्री मिर्झापूरे सर, पूर्व प्राचार्य मा. श्री बिले सर व सौ बिले मॅडम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला. तसेच महाविद्यालय मधील माजी विध्यार्थीनी, सौ वर्षा कासुर्डे, इन्चार्ज मा. श्री सुनील कांबळे सर, मा. श्री प्रवीण कदम सर,मा. दराडे सर,शिपाई पडसरे मामा या सर्वांनी वृक्षारोपण केलें. या कार्यक्रमासाठी मा. संजय वन्ने ( समाजसेवक ) मा. संदीप माने ( कर्मचारी युनिट अध्यक्ष पांचगणी नगरपालिका ) हे आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रम साठी पूर्व प्राचार्य मा. श्री. बिले सर यांनी मनोगत व्यक्त केलें वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन याविषयी माहीती दिली , इन्चार्ज कांबळे सर यांनी सूत्रसंचालन केलें व सौ वर्षा कासुर्डे मॅडम यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket