अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » गणितविश्वाचे महारथी – सक्सेस अबॅकस चे संस्थापक किरण पाटील(सर) यांचा आज वाढदिवस

गणितविश्वाचे महारथी – सक्सेस अबॅकस चे संस्थापक किरण पाटील(सर) यांचा आज वाढदिवस

गणितविश्वाचे महारथी – सक्सेस अबॅकस चे संस्थापक किरण पाटील(सर) यांचा आज वाढदिवस

शिक्षणक्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : किरण पाटील(सर)

सातारा शहरात शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे किरण पाटील सर, संस्थापक – सक्सेस  अबॅकस हे आज हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. गणिताची भीती दूर करून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे नेण्याचे मोठे कार्य त्यांनी यशस्वीपणे उभारले आहे.

“गणित कठीण नाही, योग्य पद्धतीने शिकवले तर ते सोपे आणि आनंददायी आहे,” या विचारावर आधारित सक्सेस अबॅकसची वाटचाल सुरू झाली आणि आज ती संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारली आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेमार्फत गणितातील भीती कायमची मोडीत काढत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. केवळ गणितच नव्हे, तर इतर विषयांतही विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान पटकावत आपल्या पालकांचा आणि संस्थेचा मान उंचावला आहे.

सक्सेस अबॅकस आज शिक्षण क्षेत्रातील “नंबर वन” अबॅकस संस्था म्हणून ओळखली जाते. या यशामागे किरण पाटील सरांचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता कारणीभूत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी अभ्यासात ‘नंबर वन’ बनत आहेत.

याशिवाय, शेकडो युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवला आहे. शिक्षणासोबत रोजगारनिर्मितीचा संगम घडवून समाजात सकारात्मक परिवर्तन करण्याचे कार्य ते करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र झटणारे, शिक्षणाला नवे आयाम देणारे आदरणीय किरण पाटील सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

त्यांचे कार्य अधिकाधिक विस्तारावे आणि असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळावे, हीच शुभेच्छा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket