अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा–कराड येथील सैनिकी वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया सुरू

सातारा–कराड येथील सैनिकी वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया सुरू

सातारा–कराड येथील सैनिकी वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया सुरू

सातारा : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सातारा व कराड येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह तसेच सातारा येथील सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासासोबत शैक्षणिक व करिअर विकासाच्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी २४ तास अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय, वृत्तपत्र सेवा, वाय-फाय सुविधा तसेच खेळाचे मैदान उपलब्ध आहे. याशिवाय नियमितपणे करिअर मार्गदर्शन, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे, सैन्य भरतीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येते.

सैनिक विधवांच्या पाल्यांना वसतिगृहात पूर्णतः मोफत प्रवेश देण्यात येत असून, सिव्हिलियन विद्यार्थ्यांसाठीही प्रवेश प्रक्रिया खुली करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सर्व सोयींनी सुसज्ज व सुरक्षित खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा कर्नल हंगे (नि.) यांनी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :

अधीक्षक, सैनिकी मुलांचे वसतिगृह, करंजे नाका, सातारा : ९१३०५३३७९३ / ७०२८१४७०९०

अधीक्षिका, सैनिकी मुलींचे वसतिगृह, करंजे नाका, सातारा : ९९७०३७३१५१ / ८८०५२०५५०५

अधीक्षक, सैनिकी मुलांचे वसतिगृह, विद्यानगर, कराड : ८४४०९८३१११

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पोवई नाका, सातारा : ०२१६२-२३९२९३

ई-मेल : zswo_satara@maharashtra.gov.in

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket