अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » युवा नेतृत्व प्रितमदादा कळसकर यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘छत्रपती दहीहंडी महोत्सव’; ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख पारितोषिक

युवा नेतृत्व प्रितमदादा कळसकर यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘छत्रपती दहीहंडी महोत्सव’; ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख पारितोषिक

युवा नेतृत्व प्रितमदादा कळसकर यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘छत्रपती दहीहंडी महोत्सव’; ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख पारितोषिक

सातारा : छत्रपती युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष प्रितमदादा कळस्कर यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘छत्रपती दहीहंडी महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. आयोजक सौ.शिवानीताई प्रितम कळसकर  यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

या दहीहंडी महोत्सवातील विजेत्या गोविंदा पथकासाठी तब्बल ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील गोविंदा पथकांमध्ये या महोत्सवाची उत्सुकता वाढली आहे.तालीम संघ, सातारा येथे होणाऱ्या या भव्य दहीहंडी महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket