अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » टाटा, महिंद्रा, विप्रोसह विविध कंपन्यांचा पाटील इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांवर विश्वास

टाटा, महिंद्रा, विप्रोसह विविध कंपन्यांचा पाटील इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांवर विश्वास

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट सातारा मधील ४० विद्यार्थ्यांची विविध कंपन्या मध्ये निवड 

सातारा – पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट सातारा मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबई बोर्डाच्या विविध अभ्यासक्रमाचे १९८६ पासून प्रशिक्षण दिले जाते.

शैषणिक वर्ष २०२५ _ २६ मध्ये इलेक्ट्रिकल सुपरवायझर , ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन , AC मैकेनिक कोर्स चे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधून विविध कंपन्यांनी कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्या मधून ४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

टाटा मोटर्स कंपनी पुणे मध्ये निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे 1) अनुज शिंदे वाई कालांगवाडी वाई 2) पार्थ काटकर डिस्कल खटाव 3) साहिल सुतार शिराळा सांगली 4) प्रणव दुधाने भोसे महाबळेश्वर 5) अतीक मानकर महाबलेश्वर 6) नारायण राठोड़ नेर खटाव 7) सोमनाथ आखाडे मोलेश्वर महाबळेश्वर 8) सुजल सूर्यवंशी बुध खटाव 9) साहिल शिंदे माचुतर महाबळेश्वर 10) निखिल ढेबे महाबळेश्वर 11) सागर लोकरे महाबळेश्वर 12) यश ढानक महाबलेश्वर 13) प्रथमेश घाडगे एरंडेल महाबळेश्वर 14) वेदांत बर्गे चिंचनेर वंदन सातारा 15) करण खुटेकर मुकवली जावली 16) श्रेयस संकटे पाडली सातारारोड कोरेगाव 

विप्रो पारी कंपनी खंडाला मध्ये निवड झालेले विद्यार्थी 17) कुलदीप जगदाळे शाहुपुरी सातारा 18) केतन भोसले गोडोली सातारा 19) शुभम माने काळोशी सातारा 20) ओमकार क्षीरसागर काळोशी सातारा 21) किरण देवकाते कोडोली सातारा 22) संकेत सावंत घिगेवाडी कोरेगाव 23) वाहिद मुलानी शिरढोण कोरेगाव 24) आर्यन शिंदे सातारा 25) अथर्व राक्षे विखले कोरेगाव 26) वैभव माने पिंपोर्डे खुर्द कोरेगाव 

महिंद्रा कंपनी पुणे येथे निवड झालेले विद्यार्थी 27) सुमित सपकाळ महाबळेश्वर 28) जिलान बागवान सदर बजार सातारा 29) श्रीधर शिंदे शाहुपुरी सातारा 30) प्रीतम संकपाळ शाहुपुरी सातारा 31) प्रणिता संकपाळ शाहुपुरी सातारा 

P H P L कंपनी सातारा मध्ये निवड झालेले विद्यार्थी 32) प्राची भोंडे सातारा 33) अस्मिता पवार म्हसवे सातारा 34) शिवानी चव्हाण धावडशी सातारा 35) नेहा कुचेकर तारळे पाटण 36) ओंकार शिंदे अंगापूर सातारा 37) संदेश गोडसे वडूज खटाव 

अजिंक्यतारा कंपनी सातारा येथे 38) राजेश देवकर वडुथ सातारा 39) सिध्दार्थ कुंभार कोडोली सातारा 40) अजय भंडारी गोडोली सातारा.

सदर विद्यार्थ्याना संस्थेचे प्राचार्य श्री सुजित पाटील यांनी विद्यार्थांची निवड होण्या पर्यंतचे योग्य ते मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ सुनीलकुमार पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.या शिवाय काही विद्यार्थ्यांनी स्वतः चे उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket