Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 1 लाख 11 हजार रुपयांची मदत सुपूर्द

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 1 लाख 11 हजार रुपयांची मदत सुपूर्द

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 1 लाख 1 हजार रुपयांची मदत सुपूर्द

केळघर(प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्य सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, सातारा शहर प्रमुख निलेश मोरे, उपजिल्हाप्रमुख वाई विधानसभा विकास शिंदे यांच्यावतीने जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आज सातारा येथे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ दादा ओंबळे, उपजिल्हाप्रमुख विकास अण्णा शिंदे, तालुका प्रमुख समीर गोळे, आणि शहरप्रमुख निलेश मोरे, ओबीसी सेल शहरप्रमुख पवित चोरगे, शहरसंघटक अमोल इंगोले, किरण कांबळे, उपशहरप्रमुख अजिंक्य राजपूत, अमोल खुडे, आणि विक्रम यादव, सयाजी शिंदे, ओंकार बर्गे, सोपान चिकने, सचिन वाईदंडे, आझाद मुलानी फलटण तालुका प्रमुख-हेमंत सुतार, रामवाडी सरपंच -श्रीरंग गलगले, युवा सेना-सुधीर करंदकर आदी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कैसे हराया टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये चाहत्यांना ज्या हाय-व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा होती, त्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Live Cricket