कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांचे हस्ते कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सैदापूर येथील नव्याने हस्तांतरित जमिनीचे भूमीपूजन गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सरांच्या मातोश्रीं कमल मुरलीधर काटेकर (वय वर्ष ७७) यांचे निधन (पाचवड) ते चिंधवली ते भिवडी रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी समलिंगी व्यक्तींनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार – मा.किशोर बेडकीहाळ  शिक्षक बँकेच्या वाटचालीत सेवकांचे योगदान मोलाचे श्री किरण यादव दीपलक्ष्मी पतसंस्था व पुस्तक पर्व ग्रंथ भांडार आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्री     
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » द युवा ग्रामीण पत्रकार संघ वाई तालुका यांच्या वतीने भुईज पोलीस ठाणे यांना विशेष निवेदन

द युवा ग्रामीण पत्रकार संघ वाई तालुका यांच्या वतीने भुईज पोलीस ठाणे यांना विशेष निवेदन

द युवा ग्रामीण पत्रकार संघ वाई तालुका यांच्या वतीने भुईज पोलीस ठाणे यांना विनंती विशेष निवेदन पञ देण्यात आले.

वाई प्रतिनिधी:सदर वरील विषयानुसार द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य 27 जिल्ह्यामध्ये काम करत असून महाराष्ट्रमध्ये संघटनेचे 16800 पत्रकार काम करतात. सातारा मध्ये ही सर्व तालुक्यांमध्ये संघटना कार्यरत असून त्यातील एक भाग म्हणून वाई तालुका कार्यकारणी पत्रकारांच्या प्रश्नांच्या संदर्भात नेहमी आवाज उठवते पत्रकारांचे प्रश्न सोडवताना नेहमीच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते आपणही पुढील काळात पत्रकारांचे प्रश्न तसेच पत्रकारांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी बाबत सहकार्य करावे ही विनंती विशेष निवेदन देण्यात आले.

भुईंज पोलीस स्टेशन चे api गर्जे (सर) उपस्थित होते.त्या वेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात पत्रकार बंधूचे मोलाचे योगदान असते व(आपल्या कार्यालयातील बातम्या व माहिती जनतेपर्यंत,पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू) असे रमेश गर्जे सर बोलत होते.

या विशेष निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले राज्य कार्याध्यक्ष,अनिल करंदकर,तसेच वाई तालुका उपअध्यक्ष.संजय भाडळकर वाई ता, कार्य अध्यक्ष श्री निलेश पोतदार,वाई ता,कोषाध्यक्ष,श्री शुभम कोदे, वाई ता.जनसंपर्क प्रमुख श्री विक्रम केसरकर, वाई शहर कार्यध्यक्ष अमर बनसोडे पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांचे हस्ते कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सैदापूर येथील नव्याने हस्तांतरित जमिनीचे भूमीपूजन

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचे हस्ते कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सैदापूर येथील नव्याने हस्तांतरित जमिनीचे भूमीपूजन  कराड -महात्मा

Live Cricket