अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विशेष मोहिम आयोजन

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विशेष मोहिम आयोजन

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विशेष मोहिम आयोजन

सातारा – जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांचेद्वारे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने ०३ जुलै, २०२६ पर्यंत राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ११ वी, १२ वी विज्ञान तसेच तृतीय वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले जात पडताळणीचे ऑनलाईन परिपूर्ण प्रस्ताव समितीकडे ३ जुलै २०२६ पर्यंत प्रस्ताव स्विकृती शिबिर” आयोजित केले आहे.

सर्व संबंधित अर्जदारांनी या पर्वाचा लाभ घेऊन समिती कार्यालयात समक्ष उपस्थित राहुन परिपूर्ण प्रस्ताव समितीस सादर करावे. जेणेकरून समितीस विहित कालमर्यादेत प्रकरणी निर्णय पारित घेता येईल, असे आवाहन समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket