विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न सातारा नगरपरिषदेत भाजपाची निर्विवाद सत्ता अमोल मोहितेंचा पदभार सोहळा उत्साहात संपन्न वाई नगरपालिका भाजपाच्या ताब्यात; दीपकदादा ननावरे ठरले विजयाचे सूत्रधार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठीसर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील पाचगणीच्या विकासाचे शिल्पकार नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सव उत्साहात
Home » ठळक बातम्या » सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे यांची महाबळेश्वर टॅक्सी युनियनला सदिच्छा भेट

सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे यांची महाबळेश्वर टॅक्सी युनियनला सदिच्छा भेट

सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे यांची स्थानिक टॅक्सी युनियनला सदिच्छा भेट

केला नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार

 महाबळेश्वर (प्रतिनिधी) आज समाजसेवक किरण गोरखनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथिल टॅक्सी यूनियनच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी नूतन अध्यक्ष जावेदभाई वारूनकर व उपाध्यक्ष बबनदादा ढेबे यांचा किरण शिंदे यांनी शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच भावी कार्यास सदिच्छा दिल्या. या प्रसंगी मावळते अध्यक्ष अशोक ढेबे,रज्जाक डांगे,अंकुश नाना बावळेकर, अप्पा भिलारे,बबलू मुलाणी,फारूक वारूनकर,फारूक इब्राहिम वारूनकर, अतिश साळुंखे,भरत वरपे,कल्पेश पारटे,जावेदभाई, सम्यक शिंदे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आप्पा भिलारे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले, किरण शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर आप्पा भिलारे यांनी आभार प्रदशिर्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न

Post Views: 68 विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न सातारा

Live Cricket