Post Views: 46
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा-जावली चे आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना कॅडबरी गिफ्ट दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लीड देण्याचे काम आमदार शिवेंद्रराजेंनी केले आहे. त्यामुळेच भाजपाला साताऱ्यामध्ये कमळ फुलविता आले.यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
