अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » फलटणमधील खामगावमध्ये धक्कादायक घटना. विजेच्या शॉकने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू.

फलटणमधील खामगावमध्ये धक्कादायक घटना. विजेच्या शॉकने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू.

फलटणमधील खामगावमध्ये धक्कादायक घटना. विजेच्या शॉकने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू.

एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चारही जणांचा मृत्यू.

मयत नावे- १)सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे वय45 २) गंगू सतीश शिंदे वय 40 3) सचिन सतीश शिंदे वय 26 ४) आरती सतीश शिंदे वय 24 सर्व राहणार साखरवाडी खामगाव प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी ६ वाजण्याचा सुमारास बल्ब काढताना/लावताना वडिलांना (सतीश) झटका लागला त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची पत्नी आणि २ मुले यांनाही विजेचा झटका लागला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket