Home » राज्य » शिक्षण » गौरीशंकर कडून ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सत्कार

गौरीशंकर कडून ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सत्कार 

गौरीशंकर कडून ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा सत्कार 

लिंब -सातारचे भूमिपुत्र ज्येष्ठ राजकीय विश्लेशक व वरिष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी पत्रकारितेमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल नुकताच मुंबई येथे दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे गानसाम्रज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त झाला त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल गौरीशंकर नॉलेज सिटी च्या वतीने संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन उचित सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर जायटंस ग्रुपचे अंँङ नितीन शिंगटे रंगकर्मी तुषार भद्रे अदि प्रमुख उपस्थित होते.

 जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे पत्रकारितेमधील स्पष्ट व परखङ भूमिका घेणारे निर्भीङ पत्रकार आहेत त्यांच्या पत्रकारतेतीला कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो विशेषता सातारच्या भूमीचा स्वाभिमान जपणाऱ्या या ज्येष्ठ पत्रकाराने जिल्ह्याचा नांवलौकिक उंचविला असल्याचे मत नितीन मुङलगीकर यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

स्वर श्रद्धांजली आदर्श उपक्रम:शिरिष चिटणीस गायनसेवेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त

Post Views: 29 स्वर श्रद्धांजली आदर्श उपक्रम:शिरिष चिटणीस गायनसेवेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त सातारा| दिवंगत व्यक्तींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी स्वर श्रद्धांजलीच्या

Live Cricket