अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी हेमलता सागर भोसले यांची निवड

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी हेमलता सागर भोसले यांची निवड 

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी हेमलता सागर भोसले यांची निवड 

सातारा -सातारा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १९च्या नगरसेविका मा. सौ. हेमलता सागर भोसले यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कार्यकर्ते, समर्थक तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्या अधिक जोमाने कार्य करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.यावेळी हेमलता सागर भोसले यांनी आपल्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून महिला मोर्चा अधिक सक्षम करण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket