इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस ऑनलाइन पेक्षा स्वस्त दरात मिळणाऱ्या श्याम सेल्स सातारा यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दसरा- दिवाळीचा लकी ड्रॉ जाहीर
सातारा -पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचे विक्रेते श्याम सेल्स सातारा यांच्या वतीने दसरा आणि दिवाळी या सणानिमित्त ग्राहकांसाठी पाच हजार रुपये आणि वरील प्रॉडक्ट खरेदीवर लकी ड्रॉ तर्फे विविध बक्षिसांचे लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी शाहू कला मंदिर सातारा येथे काढण्यात आली.
या सोडती मध्ये नंबर एक चे मुख्य बक्षीस होंडा एक्टिवा श्री.विजय जगदाळे यांना लकी ड्रॉ सोडती मार्फत मिळाली. तसेच 25 लॅपटॉप बॅग 10 हेअर ड्रायर 15 डिजिटल स्मार्ट वॉचेस चार कुलर्स 10 ट्रॅव्हल बॅग दोन एअर फायर अशी भरघोस बक्षीसे ग्राहकांना लकी ड्रॉ मार्फत देण्यात आली शाम सेल्स अल्पावधीतच सातारा शहरांमध्ये नावारूपास आले आहे.सातारा कराड चिपळूण तसेच इस्लामपूर या ठिकाणी श्याम सेलच्या शाखा आहेत केवळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि ग्राहकांचे पूर्ण समाधान या तत्त्वावर श्याम सेल्स कार्यरत आहे.
अनुभवी कर्मचारी वर्ग तसेच ग्राहकाभिमुख सेवा यामुळे इथे आलेला ग्राहक हा पूर्ण समाधानी होतो.शाम सेल्सची खास वैशिष्ट्ये म्हणजे ऑनलाइन पेक्षा स्वस्त दरात उत्पादने शून्य टक्के व्याजदराने फायनान्स क्रेडिट कार्डवर 25% पर्यंत कॅशबॅक तसेच 51% पर्यंत डिस्काउंट मोफत घरपोच डिलिव्हरी आणि त्वरित इन्स्टॉलेशन सदर योजनेस आणि लकी ड्रॉ च्या सोडतीस ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असे शाम सेल्सचे संचालक श्री प्रशांत घोरपडे यांनी सांगितले.
यावेळी शाम सेल्सचे संचालक श्री प्रशांत घोरपडे तसेच अवधूत चिंगळे,श्री सत्यजित कपाळे,अभिजीत घोरपडे, दादासो बोराटे, शिवम शिंदे,अमोल नाईक, विजय बागल, सत्यम घोलप आणि सर्व स्टाफ उपस्थित होते.
