Home » Uncategorized » क्राईम डायरी » साताऱ्यातील दोघांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर अत्याचार

साताऱ्यातील दोघांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर अत्याचार 

साताऱ्यातील दोघांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर अत्याचार 

सातारा:  साताऱ्यातील दोन जणांनी संपूर्ण देशाची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य केले आहे. या दोघांनी थायलंडमध्ये एका तरुणीवर बलात्कार अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोन जण थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते. थायलंड  येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर  या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे. या घटनेचा आणखी तपशील समोर आलेला नाही. मात्र, या घटनेमुळे सातारकरांची मान शरमेने खाली गेली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर सज्ज! ‘महापर्यटन महोत्सवा’चा भव्य धमाका; वेण्णा तलावात लेझर शो, कच्छच्या धर्तीवर टेंट सिटी

Post Views: 151 महाबळेश्वर सज्ज! ‘महापर्यटन महोत्सवा’चा भव्य धमाका; वेण्णा तलावात लेझर शो, कच्छच्या धर्तीवर टेंट सिटी महाबळेश्वर(राजेश सोंडकर )निसर्गरम्य

Live Cricket