अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साताऱ्यात शनिवारी भव्य सत्संग सोहळा

साताऱ्यात शनिवारी भव्य सत्संग सोहळा

साताऱ्यात शनिवारी भव्य सत्संग सोहळा

सातारा- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या वतीने शनिवारी (ता. ३०) सायंकाळी ५.३० वाजता लँडमार्क टॉवर, शाहू स्टेडियम समोर, सातारा येथे भव्य सत्संग सोहळा व अमृततुल्य हितगुज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रचार प्रसारार्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ’ (दिंडोरी प्रणित) चे कार्यवाहक चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन होणार असून, अध्यात्म, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, स्वरोजगार, हस्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र, भारतीय अस्मिता तसेच सामाजिक जीवनाशी निगडित विविध विषयांवर हितगुज करण्यात येणार आहे. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रेरणेतून विविध सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

समाजसेवा, मोफत आरोग्य शिबिरे, औषध वाटप, महाप्रसाद, अन्नदान व स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले. सत्संग सोहळा कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविक व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket