अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » आरोग्य » साताऱ्यात ‘प्रसन्न डेंटल क्लिनिक’चे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

साताऱ्यात ‘प्रसन्न डेंटल क्लिनिक’चे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

साताऱ्यात ‘प्रसन्न डेंटल क्लिनिक’चे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

सातारा प्रतिनिधी-पोवई नाका, सातारा येथे डॉ.प्रसन्न शिंदे यांच्या ‘प्रसन्न डेंटल क्लिनिक’ चे भव्य उद्घाटन  आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी डॉ.अजय घाडगे, उद्योजक शशांक शहा, डॉ. घोरपडे, प्रमोद शिंदे तसेच विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मित्रपरिवार, आप्तेष्ट व शुभेच्छुकांनी या प्रसंगी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

‘प्रसन्न डेंटल क्लिनिक’मार्फत साताऱ्यातील नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक दंतोपचार सेवा उपलब्ध होणार आहेत.डॉ.प्रसन्न शिंदे यांच्या या नव्या उपक्रमासाठी उपस्थितानीं  अभिनंदन करून  त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket