अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक २० मार्चला

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक २० मार्चला

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक २० मार्चला

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक २०/३/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता मा. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृह सातारा येथे होणार आहे.

सातारा -सातारा जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक संबंधित तालुका पंचायत समिती सभागृहात मा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १६/३/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहेत.

त्याबाबत दिनांक ६/३/२०२६ रोजी नोटिस काढून बजावणीसाठी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती विक्रांत चव्हाण उपजिल्हाधिकारी महसूल सातारा यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket