सातारा येतील पुणे-बेंगलोर हायवेवर डिमार्टसमोर भीषण अपघात; २ जण ठार, ५ जखमी
सातारा -कोल्हापूरहून जेजुरीला जाणारी एक मिनी बस आणि एका ट्रकची आज पहाटे पुणे-बेंगलोर हायवेवर डिमार्टसमोर भीषण धडक झाली.या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, पाच जण जखमी झाले आहेत.
मृतकांची नावे स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे अशी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी केले दाखल.




