अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » सातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारू वाहतूक करणारे इको वाहन जप्त; ४.४९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा शहर पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारू वाहतूक करणारे इको वाहन जप्त; ४.४९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखा यांची दमदार कारवाई

अवैद्य दारू वाहतूक करणारी चार चाकी वाहना सह एकुण 4,49,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

श्री.निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अवैध दारू विक्री बाबत कारवाई करण्याच्या सुचना सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक, सातारा शहर पोलीस ठाणे यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक, सातारा शहर पोलीस ठाणे सातारा यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांचे अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

गुंन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शाहू चौक ते पोवई नाका जाणारे रोड वर चैतन्य कॉम्प्युटर शॉर्ट इन्स्टिट्यूट सातारा समोर रोडवर इको वाहन क्रमांक MH 11 DA 3160 मध्ये व्हिस्की व बियरचे दारू विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या आर्थिक फायदा करता अवैद्य वाहतूक करणार असून सदर ठिकाणी करवाई कमी API श्री. अविनाश माने यांच्या डी. बी पथकाने सापळा लावून सदरची इको कार क्रमांक MH 11 DA 3160 मिळून आल्याने ती ताब्यात घेऊन सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये व्हिस्की व बियर चे दारूचे एकूण 27 बॉक्स किंमत रुपये इको वाहना सह 4,49,900/- चा मुद्देमाल स्वतःच्या कब्जात बाळगले स्थितीत मिळून आल्याने नमूद इसमा विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे गु. रजि. नं. 422/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (A)(E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे , सपोनि अविनाश माने, पोउनि सुधीर मोरे, पोलीस अंमलदार पो. हवा. निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव पो. ना पंकज मोहिते, पो. कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सुशांत कदम, सचिन रिटे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket