अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » नायगावात यात्रेचा उत्साह शिगेला; विविध कार्यक्रमांचे आयोजन-सरपंच नितीनशेठ धुमाळ

नायगावात यात्रेचा उत्साह शिगेला; विविध कार्यक्रमांचे आयोजन-सरपंच नितीनशेठ धुमाळ

नायगावात यात्रेचा उत्साह शिगेला; विविध कार्यक्रमांचे आयोजन-सरपंच नितीनशेठ धुमाळ

नायगाव ता. कोरेगाव येथील ग्रामदैवत श्री .नागनाथ व जोगुबाई च्या वार्षिक यात्रेनिमित्त बुधवार दिनांक १५ एप्रिल ते शनिवार दिनांक १८एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नायगाव चे सरपंच नितीनशेठ धुमाळ यांनी दिली.

नायगाव येथे श्री. नागनाथ व जोगुबाई यांची यात्रा विशेष उत्साहात दरवर्षी साजरी केली जाते. उद्या बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजता देवाची हळद होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता नाथांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. रात्री नऊ वाजता नाथांचा भव्य छबिना निघणार आहे.शुक्रवारी सकाळी नांदवळकर तमाशा मंडळ यांच्या तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा होणार आहे.

शनिवारी रात्री नऊ वाजता लावण्य जल्लोष हा कार्यक्रम होणार आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थ मंडळ नायगाव यांनी केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket