अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » पाचगणी येथे संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

पाचगणी येथे संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

पाचगणी येथे संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

पाचगणी(प्रवीण घाडगे ):पाचगणी येथे संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी शेखर भिलारे, नितीन वन्ने, मंगेश यादव, संजय वन्ने, गजानन कासुर्डे, अशोक घाडगे, उत्तम कांबळे, नितीन वैराट, रमेश माने, प्रमोद माने, जगन माने, अभिनव माने, संदीप माने, ऋतुराज माने, अनिल माने आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सौ. शिल्पा माने (नगरसेविका, पाचगणी गिरिस्थान नगरपालिका), नंदिनी बुटाला, जानवी यादव, सुनंदा माने, प्राची माने, नंदिनी माने, स्नेहल माने, दीक्षा माने, वैशाली माने, संध्या माने, रंजना माने, सुरेखा माने, रेणुका माने, शारदा माने, अविनाश माने, नेहा माने, भारती माने, शारदा वाघमारे यांच्यासह पाचगणी भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भजन-कीर्तन, संतवाणी आणि समाजप्रबोधनपर विचारांच्या माध्यमातून संत गाडगे महाराजांचे कार्य व जीवनचरित्र उपस्थितांसमोर मांडण्यात आले. स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket