नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सांगलीचा अर्षद मेवेकरी ठरला ‘महाबळेश्वर श्री २०२६’चा मानकरी; राहुल जाधव ‘महाबळेश्वर श्री मर्यादित’ किताबाचा विजेता

सांगलीचा अर्षद मेवेकरी ठरला ‘महाबळेश्वर श्री २०२६’चा मानकरी; राहुल जाधव ‘महाबळेश्वर श्री मर्यादित’ किताबाचा विजेता

सांगलीचा अर्षद मेवेकरी ठरला ‘महाबळेश्वर श्री २०२६’चा मानकरी; राहुल जाधव ‘महाबळेश्वर श्री मर्यादित’ किताबाचा विजेता

महाबळेश्वर (प्रतिनिधी)महाबळेश्वर येथील सुभाषचंद्र बोस चौक येथे आयोजक नगरसेवक ॲड. संजय जंगम व मसल फॅक्टरी यांच्या वतीने भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा ‘महाबळेश्वर श्री २०२६ – पर्व ६ वे’ उत्साहात पार पडली. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर व रत्नागिरी या जिल्ह्यांतून तब्बल ९० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला रंगत आणली.

स्पर्धेतील प्रतिष्ठेचा ‘महाबळेश्वर श्री २०२६’ हा किताब सांगलीच्या अर्षद मेवेकरी याने पटकावला. ‘बेस्ट पोझर’चा मान सातारच्या ओम शिंदे याने मिळवला, तर ‘बेस्ट मस्क्युलर’ साठी सातारच्या रोहित गजरे याची निवड झाली. याचबरोबर ‘महाबळेश्वर श्री मर्यादित’ किताबाचा मान राहुल जाधव याने मिळवला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.या वेळी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील ,उपनगराध्यक्ष नासिर भाई मुलाणी, तसेच नगरसेवक किसन शेठ शिंदे, रोहित ढेबे, संतोष आबा शिंदे, राहुल पिसाळ, मिलिंद ढेबे, नगरसेविका स्मिता पाटील, पल्लवी कोंढाळकर, विद्या बावळेकर, नीता झाडे, महाबळेश्वर अर्बन बँकेचे शरद बावळेकर, समीर सुतार, अमित माने, अक्षय वायदंडे, संतोष जंगम, जावेद वलगे, विजय नायडू, हिरो भाई शेख, हृषीकेश वायदंडे, अमित माळवदे, सचिन गुजर, संतोष मांजलकर, मनीष साळुंखे, गौरव वाईकर, संजय तोडकर, असिफ सय्यद, सचिन दीक्षित, प्रताप जाधव, चिन्मय आगरकर तसेच पत्रकार अजित जाधव, विलास बापू काळे, संजय दस्तुरे, प्रेषित गांधी, राहुल शेलार, रियाज मुजावर, संदेश भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

गट निहाय निकाल पुढीलप्रमाणे:

५० ते ५५ किलो वजनी गट:

प्रथम – आकाश देसाई (सातारा)

द्वितीय – सुरज नेवसे (सातारा)

तृतीय – ओम शिंदे (सातारा)

चतुर्थ – आदित्य पाटील (कोल्हापूर)

पाचवा – उमेश जमाले (सातारा)

सहावा – उमर शेख (सातारा)

५५ ते ६० किलो वजनी गट:

प्रथम – प्रतीक मगदूम (कोल्हापूर)

द्वितीय – अझर शेख (सांगली)

तृतीय – उमर शिरगावे (कोल्हापूर)

चतुर्थ – अनिकेत गुळुमकर (सातारा)

पाचवा – आदित्य कोंढाळकर (सातारा)

सहावा – तोहीद शेख (सातारा)

६० ते ६५ किलो वजनी गट:

प्रथम – तुषार शिंदे (सांगली)

द्वितीय – रामा मैनाक (सातारा)

तृतीय – उदय कदम (सातारा)

चतुर्थ – तिलक गागडे (कोल्हापूर)

पाचवा – रोहित म्हेत्रे (सांगली)

सहावा – आकाश काळे (सातारा)

६५ ते ७० किलो वजनी गट:

प्रथम – संतोष वाडेकर (सातारा)

द्वितीय – अनिकेत दाते (सातारा)

तृतीय – ओंकार मिसाळ (कोल्हापूर)

चतुर्थ – सयाजी गायकवाड (कोल्हापूर)

पाचवा – परशुराम पवार (सातारा)

सहावा – सावन पंडित (सातारा)

 

७० ते ७५ किलो वजनी गट:

प्रथम – रोहित गजरे (सातारा)

द्वितीय – अजिंक्य महामुनी (सातारा)

तृतीय – महेश देसाई (सांगली)

चतुर्थ – कार्तिक परब (कोल्हापूर)

पाचवा – शिवराज कनवाले (सांगली)

सहावा – प्रणव सुतार (सांगली)

 

७५ ते ८० किलो वजनी गट:

प्रथम – ऋषीकेश वगरे (कोल्हापूर)

द्वितीय – अनिरुद्ध नाईक (कोल्हापूर)

तृतीय – अमोल मुळीक (कोल्हापूर)

चतुर्थ – प्रणव कांबळे (कोल्हापूर)

पाचवा – अयान शेख (सातारा)

सहावा – गौरव उंबरकर (सातारा)

८० किलोवरील गट:

प्रथम – अर्षद मेवेकरी (सांगली)

द्वितीय – ओंकार चौगुले (कोल्हापूर)

तृतीय – हाफिज आतार (सांगली)

चतुर्थ – शुभम पाखरे (कोल्हापूर)

पाचवा – शिवम चौघुले (कोल्हापूर)

सहावा – विमान कटरे (सांगली)

 

मेन्स फिजीक स्पर्धा:

प्रथम – गौरव यादव (कराड)

द्वितीय – राहुल जाधव (कोल्हापूर)

तृतीय – सियाल शेख (कराड)

चतुर्थ – आदित्य लोंबारे (कोल्हापूर)

पाचवा – करण मुल्ला (सातारा)

सहावा – उज्वल पवार (सातारा)

महाबळेश्वर श्री मर्यादित:

प्रथम – राहुल जाधव

द्वितीय – आदित्य कोंढाळकर

तृतीय – गौरव उंबरकर 

स्पर्धेचे परीक्षण राजेंद्र हेंद्रे, मुरली वत्स, दीपक सपकाळ, राजेश वडाम, कैलास शिपेकर, फिरोज शेख, संजय चौगुले, अनिल फुले, चंदू पवार, अमोल नानवरे, अपूर्वा कदम व अश्विनी हेंद्रे यांनी केले.

ही संपूर्ण स्पर्धा मसल फॅक्टरीचे सर्वेसर्वा सुमित क्षीरसागर व ॲड. संजय जंगम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket