Home » राज्य » शिक्षण » सह्याद्रीत नव्या वाघाची एन्ट्री-T9 ‘शिलेदार

सह्याद्रीत नव्या वाघाची एन्ट्री-T9 ‘शिलेदार

सह्याद्रीत नव्या वाघाची एन्ट्री-T9 ‘शिलेदार

सातारा -सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे नव्या नर वाघाची नोंद झाली असून त्याला T9 ‘शिलेदार’ असे नाव देण्यात आले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसणारा हा वाघ सध्या T5 ‘तारा’ वाघिणीच्या क्षेत्रात फिरताना आढळतो आहे. विशेष म्हणजे तारा च्या परिसरात आता तीन नर वाघांची उपस्थिती असून प्रजननाच्या दृष्टीने उत्सुकता वाढली आहे.

या नव्या वाघामुळे सह्याद्रीतील वाघांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे.सह्याद्रीतील जैवविविधतेसाठी ही आनंदाची बातमी असून या उपक्रमामुळे वाघांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket