नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » सहाव्या MAS काइझेन स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशनला पुरस्कार !

सहाव्या MAS काइझेन स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशनला पुरस्कार !

सहाव्या MAS काइझेन स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशनला पुरस्कार !

सातारा -मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ऑफ सातारा (मास) च्या वतीने १५० पेक्षा कमी आणि १५० हुन अधिक कामगार असलेल्या उ‌द्योगांसाठी सहाव्या काईझेन स्पर्धेचे शनिवारी २१-फेब्रुवारी रोजी मास भवन , सातारा येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दोन्ही गटात विविध संस्थांमधून एकूण १८ संघांनी सहभाग घेतला होता व कूपर कार्पोरेशन मधून, एकूण २ संघ सहभागी झाले होते. विशेषतः यावेळेससुद्धा काइड्रोन स्पर्धेत कंपनीतील कामगारांनी प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये १५० हून अधिक कामगार गटात कूपर कॉर्पोरेशने तृतीय क्रमांकाचे विजेते पारितोषिक पटकावले.

 क्रॅकशाफ्ट  प्लांट मधुन श्री.अविनाश क्षीरसागर आणि श्री. गणेश खामकर यांनी सादरीकरण केले होते. इंजिन प्लांट मधुन श्री, गणेश धनावडे आणि श्री. प्रविण शिर्के यानी सादरीकरण केले होले, जो त्यांनी ‘कामगाराचा शारीरिक त्रास पूर्णपणे दूर करने” या काड़ड्रोन प्रकल्पाची अंमलबजावणी केली होती आणि हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

या स्पर्धेसाठी मास कार्यकारिणी सदस्य, उदयोजक आणि प्रतिनिधी उपस्थित होते. कूपर कार्पोरेशन  चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. फरोख एन. कूपर यांनी सर्व कामगार व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket