सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » ठळक बातम्या » आरोग्य » रुबी हॉल, पुणे येथील रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल २० रोजी सातारा येथे

रुबी हॉल, पुणे येथील रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल २० रोजी सातारा येथे

रुबी हॉल, पुणे येथील रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल २० रोजी सातारा येथे

सातारा : येथील रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेसमध्ये मणका आजारांवर उपचार करण्यासाठी गुरूवारी, (दि. २० फेब्रुवारी) सातारा येथे दुपारी २ ते ४ या वेळेत तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकचे प्रसिद्ध रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल हे मणक्याचे फॅक्चर, गादी सरकणे, मणक्याचे ट्युमर आदी आजारांवर उपचार करतील. ज्या रुग्णांना मणक्याचे वेगवेगळे आजार असतील, त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket