नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » रोहोट परिमंडळात एक ते सात जानेवारी वनवा जनजागृती सप्ताह

रोहोट परिमंडळात एक ते सात जानेवारी वनवा जनजागृती सप्ताह

रोहोट परिमंडळात एक ते सात जानेवारी वनवा जनजागृती सप्ताह

सातारा प्रतिनिधी- रोहोट परिमडलं मधील रोहोट खडगाव धावली नियत क्षेत्रात वन वणवा जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे परिमंडळातील सर्व माध्यमिक प्राथमिक शाळेत विद्यार्थी यांना वनवा व वनव्याचे दुष्परिणाम जागतिक तापमान वाढ जैवविविधता अन्नसाखळी याबाबत माहिती दिली जात आहे.

तसेच परिमंडळातील वाड्यावर वस्त्यावर ग्रामस्थांच्या सोयीनुसार मीटिंग घेतल्या जात आहेत ग्रामस्थांच्या मीटिंग घेऊन वनवा वनवाचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत ग्रामस्थांच्या मिटींगला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे रोहोट परिमंडळातील वन हद्दीलगतचे शेतकरी यांना बांध पेठवू नये म्हणून नोटीसा देण्यात आले आहेत विविध ठिकाणी वनव्याबाबतची भिंती पत्रके तसेच व्हिडिओच्या माध्यमातून वनव्याबाबत जनजागृती केली जात आहे वणवा लागू नये म्हणून ठीक ठिकाणी जालरेषा काढली जात आहे वनपाल राजाराम काशीद वनरक्षक प्रकाश शिंदे, जयंत निकम,तुषार लगड वणवा जनजागृती सप्ताह कामी मेहनत घेत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket