Home » ठळक बातम्या » आरोग्य » रुबी हॉल, पुणे येथील रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल १६ रोजी सातारा येथे

रुबी हॉल, पुणे येथील रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल १६ रोजी सातारा येथे

रुबी हॉल, पुणे येथील रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दलाल १६ रोजी सातारा येथे

सातारा : येथील रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेसमध्ये मणका आजारांवर उपचार करण्यासाठी गुरूवारी, (दि. १६ ऑक्टोबर) सातारा येथे दुपारी २ ते ४ या वेळेत तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकचे प्रसिद्ध रोबोटिक स्पाईन सर्जन डॉ.श्रीकांत दलाल हे मणक्याचे फॅक्चर, गादी सरकणे, मणक्याचे ट्युमर आदी आजारांवर उपचार करतील. ज्या रुग्णांना मणक्याचे वेगवेगळे आजार असतील, त्यांनी या सेवेचा लाभघ्यावा, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे असिस्टंट ज नरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket