अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वटपौर्णिमेनिमित्त वृक्षसंवर्धनाला प्रतिसाद

वटपौर्णिमेनिमित्त वृक्षसंवर्धनाला प्रतिसाद

वटपौर्णिमेनिमित्त वृक्षसंवर्धनाला प्रतिसाद

सातारा– येथील रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ आणि पर्यावरण संरक्षण गतिवर्धी यांच्या माध्यमातून वटपौर्णिमा व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वडाचे रोप लावून व झाडांना पाणी घालून प्रातिनिधिक स्वरूपात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

रानवाटा मंडळाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षसंवर्धन कार्यक्रमास यशोदा शिक्षण संस्थेचे साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या एनसीसी कॅडेट्स, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद तसेच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यास मोलाचे योगदान दिले.

शेंद्रे येथील कृषी सहायक अधिकारी सौ. हेमलता फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात योग विद्या धाम, सृष्टी सामाजिक संस्था, स्फूर्ती वुमन विंग, बीआयए सातारा, सुवर्धिनी फाउंडेशन इत्यादी संस्था सहभागी झाल्या होत्या.रानवाटा मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी सर्व संस्थांचे आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket