माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान पेन्शनधारकांना घरपोच मिळणार सेवा दुष्काळाच्या संकटाचे संधीत रूपांतर करा; कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी नियोजनबद्ध कामे करा – जिल्हाधिकारी संतोष पाटील  सातारा येथील यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रणवीर सावंतचा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर किसन वीर परिवारामध्ये सुख, समद्धा घेऊन ही ढिवाळी येवो-प्रमोद शिदे ; कामगारांना दीपावलीनिमित्त साखर वाटपास सुरूवात
Home » ठळक बातम्या » आरोग्य » पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ सोमवार दिनांक 29 रोजी साताऱ्यात

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ सोमवार दिनांक 29 रोजी साताऱ्यात 

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ सोमवार दिनांक 29 रोजी साताऱ्यात 

सातारा, दि. १६ : हाता-पायांना मुंग्या, झोप न लागणे, डोके दुखी, चक्कर, हालचालींचा मंदपणा, आकडी येणे, अपस्मार, फिट येणे अशी लक्षणे दिसत असल्यास रुग्णांनी प्रसिद्ध मेंदू, मणका व नसांच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ.चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन व उपचाराचा लाभ घ्यावा. डॉ.चिन्मय कुंभार सोमवारी, दि. 29 जून सकाळी ९ ते १२ रोजी साता-यात उपलब्ध आहेत. 

पुण्यातील प्रसिध्द न्युरो फिजीशियन डॉ..चिन्मय कुंभार MBBS, DrNB NEUROLOGY, M D Paediatrics उच्च शिक्षित व अनुभवी असे प्रत्येक सोमवारी सकाळी ९ते १२ या वेळेत रुग्णांच्या सोयीसाठी सातारा डायनोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. डोके दुखणे, चक्कर येणे, अपस्मार, फिट येणे, आकडी येणे, झोप न लागणे, हालचालींचा मंदपणा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, अर्धांगवायू (लकवा), विस्मरण, मज्जातंतूपासून उद्भवणाऱ्या मान, हात-पाय यातील वेदना अशी लक्षणे रुग्णात दिसत असतील तर तत्काळ डॉ.चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन, सल्ला व उपचाराचा लाभ घ्यावा.

मेंदूचे इन्फेक्शन, तोल जाणे, पडणे, मेंदूमध्ये गाठ यावरील उपचारांत डॉ.चिन्मय कुंभार यांचा हातखंडा आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ०२१६२-२२७२२९ ,२९९३६४ ९१६८४३२४३२ या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहनही हॉस्पिटल व्यवस्थापना तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे सातारा – माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवणेसाठी शासनाने जाहिर केलेल्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये रक्कम जमा झालेली चौथी यादी जाहीर

Live Cricket