अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » आरोग्य » पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात 

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात 

सातारा: हाता-पायांना मुंग्या, झोप न लागणे, डोके दुखी, चक्कर, हालचालींचा मंदपणा, आकडी येणे, अपस्मार, फिट येणे अशी लक्षणे दिसत असल्यास रुग्णांनी प्रसिद्ध मेंदू, मणका व नसांच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ.चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन व उपचाराचा लाभ घ्यावा. डॉ.चिन्मय कुंभार सोमवारी, दि. १५ जून सकाळी ९ ते १२ रोजी साता-यात उपलब्ध आहेत. 

पुण्यातील प्रसिध्द न्युरो फिजीशियन डॉ..चिन्मय कुंभार MBBS, DrNB NEUROLOGY, M D Paediatrics उच्च शिक्षित व अनुभवी असे प्रत्येक सोमवारी सकाळी ९ते १२ या वेळेत रुग्णांच्या सोयीसाठी सातारा डायनोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. डोके दुखणे, चक्कर येणे, अपस्मार, फिट येणे, आकडी येणे, झोप न लागणे, हालचालींचा मंदपणा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, अर्धांगवायू (लकवा), विस्मरण, मज्जातंतूपासून उद्भवणाऱ्या मान, हात-पाय यातील वेदना अशी लक्षणे रुग्णात दिसत असतील तर तत्काळ डॉ.चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन, सल्ला व उपचाराचा लाभ घ्यावा.

मेंदूचे इन्फेक्शन, तोल जाणे, पडणे, मेंदूमध्ये गाठ यावरील उपचारांत डॉ.चिन्मय कुंभार यांचा हातखंडा आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ०२१६२-२२७२२९ ,२९९३६४ ९१६८४३२४३२ या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहनही हॉस्पिटल व्यवस्थापना तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket