सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी!
Home » ठळक बातम्या » आरोग्य » पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात 

पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ प्रत्येक सोमवारी साताऱ्यात 

सातारा : हाता-पायांना मुंग्या, झोप न लागणे, डोके दुखी, चक्कर, हालचालींचा मंदपणा, आकडी येणे, अपस्मार, फिट येणे अशी लक्षणे दिसत असल्यास रुग्णांनी प्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ डॉ.चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन व उपचाराचा लाभ घ्यावा. डॉ.चिन्मय कुंभार सोमवारी, दि. 3 ऑगस्ट 2026 सकाळी 10 ते 1 रोजी साता-यात उपलब्ध आहेत. 

पुण्यातील प्रसिध्द न्युरो फिजीशियन डॉ.चिन्मय कुंभार MBBS, DrNB NEUROLOGY, M D Paediatrics उच्च शिक्षित व अनुभवी असे प्रत्येक सोमवारी सकाळी 10 ते 1 या वेळेत रुग्णांच्या सोयीसाठी सातारा डायनोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. डोके दुखणे, चक्कर येणे, अपस्मार, फिट येणे, आकडी येणे, झोप न लागणे, हालचालींचा मंदपणा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, अर्धांगवायू (लकवा), विस्मरण, मज्जातंतूपासून उद्भवणाऱ्या मान, हात-पाय यातील वेदना अशी लक्षणे रुग्णात दिसत असतील तर तत्काळ डॉ.चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन, सल्ला व उपचाराचा लाभ घ्यावा.

मेंदूचे इन्फेक्शन, तोल जाणे, पडणे, मेंदूमध्ये गाठ यावरील उपचारांत डॉ.चिन्मय कुंभार यांचा हातखंडा आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ०२१६२-२२७२२९ ,२९९३६४ ९१६८४३२४३२ या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहनही हॉस्पिटल व्यवस्थापना तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा महाबळेश्वर :-रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई

Live Cricket