ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश‌ पाटील अध्यक्ष शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » राधिका रोडची दुरवस्था कायम; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे याकडे लक्ष कधी?

राधिका रोडची दुरवस्था कायम; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे याकडे लक्ष कधी?

राधिका रोडची दुरवस्था; वाहनचालकांना ‘मंगळावर’ असल्याचा अनुभव सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले लक्ष देणार का?

सातारा प्रतिनिधी : सातारा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा समजला जाणारा राधिका रोड सध्या खड्ड्यांनी अक्षरशः विदीर्ण झाला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना जणू काही मंगळ ग्रहावरील खडबडीत पृष्ठभागावरून प्रवास करत असल्याचा अनुभव येत आहे.

रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि पावसामुळे साचणारे पाणी यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी राधिका रोडची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन राधिका रोडच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन

ऊसाच्या शेतातील चार कोल्ह्यांच्या पिल्लांना आईने सुखरूप नेले! वनविभागाच्या सतर्कतेमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्मिलन नेर : मौजे नेर (ता.

Live Cricket