सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुसेगाव प्रतिनिधी-श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल आयोजित बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुसेगाव चे API श्रीयुत संदिपजी पोमन साहेब उपस्थित होते.तसेच शाळेचे संस्थापक  डॉ.सुरेश जाधव.बाळासाहेब जाधव मोहनराव जाधव. श्रीयुत सूर्यकांत जाधव. श्रीयुत योगेश देशमुख श्रीयुत जयंत जाधव. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रशासकीय अधिकारी श्रीयुत डी .पी.शिंदे सर तसेच राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.हेमलता देशमुख मॅडम आणि शाळेचा संपूर्ण शिक्षक स्टाफ उपस्थित होता.

ह्या कार्यक्रमांत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आल त्यानंतर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला ह्या वेळी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket