राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
पुसेगाव प्रतिनिधी-श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल आयोजित बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुसेगाव चे API श्रीयुत संदिपजी पोमन साहेब उपस्थित होते.तसेच शाळेचे संस्थापक डॉ.सुरेश जाधव.बाळासाहेब जाधव मोहनराव जाधव. श्रीयुत सूर्यकांत जाधव. श्रीयुत योगेश देशमुख श्रीयुत जयंत जाधव. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल चे प्रशासकीय अधिकारी श्रीयुत डी .पी.शिंदे सर तसेच राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.हेमलता देशमुख मॅडम आणि शाळेचा संपूर्ण शिक्षक स्टाफ उपस्थित होता.
ह्या कार्यक्रमांत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आल त्यानंतर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला ह्या वेळी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.
