पुण्यातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ 22 जून सोमवारी रोजी साताऱ्यात
सातारा : हाता-पायांना मुंग्या, झोप न लागणे, डोके दुखी, चक्कर, हालचालींचा मंदपणा, आकडी येणे, अपस्मार, फिट येणे अशी लक्षणे दिसत असल्यास रुग्णांनी प्रसिद्ध मेंदू, मणका व नसांच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ.चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन व उपचाराचा लाभ घ्यावा. डॉ.चिन्मय कुंभार सोमवारी, दि. 22 जून सकाळी ९ ते १२ रोजी साता-यात उपलब्ध आहेत.
पुण्यातील प्रसिध्द न्युरो फिजीशियन डॉ..चिन्मय कुंभार MBBS, DrNB NEUROLOGY, M D Paediatrics उच्च शिक्षित व अनुभवी असे प्रत्येक सोमवारी सकाळी ९ते १२ या वेळेत रुग्णांच्या सोयीसाठी सातारा डायनोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. डोके दुखणे, चक्कर येणे, अपस्मार, फिट येणे, आकडी येणे, झोप न लागणे, हालचालींचा मंदपणा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, अर्धांगवायू (लकवा), विस्मरण, मज्जातंतूपासून उद्भवणाऱ्या मान, हात-पाय यातील वेदना अशी लक्षणे रुग्णात दिसत असतील तर तत्काळ डॉ.चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन, सल्ला व उपचाराचा लाभ घ्यावा.
मेंदूचे इन्फेक्शन, तोल जाणे, पडणे, मेंदूमध्ये गाठ यावरील उपचारांत डॉ.चिन्मय कुंभार यांचा हातखंडा आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ०२१६२-२२७२२९ ,२९९३६४ ९१६८४३२४३२ या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहनही हॉस्पिटल व्यवस्थापना तर्फे करण्यात आले आहे.




