अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » पुण्यातील महत्त्वाचा वाहतुकीचा समजला जाणारा भिडे पूल दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार

पुण्यातील महत्त्वाचा वाहतुकीचा समजला जाणारा भिडे पूल दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार

पुण्यातील महत्त्वाचा वाहतुकीचा समजला जाणारा भिडे पूल दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार

पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळ पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल तब्बल दीड महिने बंद राहणार असल्याने, या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

कुठलीही पूर्वसूचना न देता हा पूल अचानक बंद केल्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. मेट्रो प्रशासनाने कामामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमस्व असल्याची पाटी पुलाजवळ लावली आहे. वाहतूक विभागातर्फे लवकरच पर्यायी मार्ग जाहीर केले जातील असे अपेक्षित आहे.बाबा भिडे पूल हा मुठा नदीवर असून, शहराच्या मध्यवर्ती भागांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. नारायण पेठ, सदाशिव पेठ, यांसारख्या पेठांमधून तसेच उपनगरांतून जे. एम. रोड  एफ. सी. रोड  यांसारख्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक याच पुलाचा वापर करतात.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket