Post Views: 310
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी घेतली भेट
लोकसभा निवडणुकीत मनसे सोबत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवराज पवार, विकास पवार, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार, राहुल काटकर, प्रथमेश नवले, अश्विन गोळे, अथर्व अभ्यंकर, सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, कराड उत्तर प्रचार प्रमुख मनोजदादा घोरपडे, शिवसेनेचे नेते वासुदेव माने आदी उपस्थित होते.
