महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » राज्य » प्रशासकीय » ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

सातारा दि. 30 : ग्रामपंचायतीतील सदस्य थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा निवडणुक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा सादर करण्याचा दिनांक व वेळ दि. 7 ते 13 एप्रिल सकाळी 11 ते दुपारी 3 (11 एप्रिलचा शनिवार व 12 एप्रिलचा रविवार वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक दि.15 एप्रिल रोजी सकाळी 11 पासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ 17 एप्रिल रोजी दुपारी 3 नंतर.

मतदानाचा दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक 29 एप्रिल 2026. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 6 मे 2026 एप्रिल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket