पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिट्युट मध्ये शासकिय व्दितीय सत्राच्या कोर्सेसना १० फेब्रुवारी पर्यत प्रवेश.
सातारा :- ‘पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा’ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई (MSBSVET) बोर्डाच्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रवेश देणे सुरू झालेले आहे. ‘पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा’ मध्ये (१) इलेक्ट्रिकल वायरमन (२) मोटार आर्मेचर वायडींग (३) कॉम्प्युटर ऑपरेटर वुईथ एम. एस. ऑफिस (४) पर्सनल कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स (५) इलेक्ट्रीकल सुपरवायजर (६) अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन टु/श्री व्हीलर व फोर व्हीलर मेकॅनिक (७) ए.सी. मेकॅनिक इ. तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू झाले असून सदर कोर्ससेना पात्रता ८ वी /१० वी / १२ वी पास/नापास आहे. कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येतो. तसेच कामगार/कर्मचारी यांना प्रवेश घेता येतो. सर्व कोर्सेसचे माध्यम मराठी / इंग्रजी असून प्रत्येक कोर्ससाठी भरपूर प्रॅक्टीकल घेतली जातात.
विदयार्थ्यांना येण्या जाण्यासाठी एस.टी. बस पास सवलत असून विविध जिल्हयातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो.प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट दिली जाते. तसेच विविध लायसन संदर्भात मार्गदर्शन केले जाते. प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यानी (१) शाळेचा मूळ दाखला/डुप्लीकेट दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट, (२) दहावी/बारावीचे मार्कशिट/सर्टिफिकेट व त्याच्या झेरॉक्स (३) सात फोटो, (४) आधार कार्ड झेरॉक्स इ. कागदपत्राची पुर्तता करून प्रवेश अर्ज ऑफिस मध्ये जमा करावेत. माहिती पत्रक व प्रवेश फॉर्मची किमत रूपये १००/- असून मनीऑर्डरने रू. १५०/- पाठवा. प्रवेश देण्याची अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे. व्दितीय सत्र १० फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहे.
तेव्हा विद्यार्थी पालकांनी अधिक माहितीसाठी संस्थापक, अध्यक्ष प्रा. सुनिलकुमार पाटील व प्राचार्य सुजित पाटील, पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, प्लॉट नं. ११, नविन राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा. मो. ९८२२०९७०७१ ऑफिस वेळ सकाळी १० ते ६ वेळेत संपर्क साधावा.
