अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिट्युट मधील शासकिय कोर्सेसच्या प्रवेशांना ३० सप्टेबर पर्यंत मुदत वाढ.

पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिट्युट मधील शासकिय कोर्सेसच्या प्रवेशांना ३० सप्टेबर पर्यंत मुदत वाढ.

पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिट्युट मधील शासकिय कोर्सेसच्या प्रवेशांना ३० सप्टेबर पर्यंत मुदत वाढ.

सातारा :- ‘पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा’ मध्ये प्रवेशसत्र ऑगस्ट २०२५ साठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई बोर्डाच्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू झालेले आहे. यामध्ये (१) इलेक्ट्रीकल सुपरवायजर ऑन कन्स्ट्रक्शन साईट (२) अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन टु व्हीलर, व फोर व्हीलर मेकॅनिक (३) इलेक्ट्रिकल वायरमन (४) मोटार आर्मेचर वायडींग (५) कॉम्प्युटर ऑपरेटर वुईथ एम.एस. ऑफिस (६) कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स (७) एअर कंडीशन रेफ्रिजरेशन मेकॅनिक (१) डिप्लोमा इन अॅटोमोबाईल मेकॅनिक (२) डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इत्यादी तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू झाले असून सदर कोर्ससेना पात्रता ८ वी /१० वी / १२ वी पास/नापास आहे तसेच कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना व कामगार, कर्मचारी यांना ही प्रवेश घेता येतो. सर्व कोर्सेसचे माध्यम मराठी /इंग्रजी असून प्रत्येक कोर्ससाठी मर्यादीत प्रवेश आहेत.

विद्यार्थ्याना येण्या जाण्यासाठी बस पास सवलत असून विविध जिल्हयातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. प्रशिक्षण पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट दिली जाते. तसेच विविध लायसन्स संदर्भात मार्गदर्शन केले जाते.

प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांनी १) शाळेचा मूळ दाखला/डुप्लीकेट दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट (२) सात फोटो (३) आधार कार्ड (४) दहावी/बारावीचे मार्कलिस्ट/सर्टिफिकेट व त्याच्या झेरॉक्स इ. कागदपत्राची पुर्तता करून प्रवेश अर्ज ऑफिस मध्ये जमा करावेत. माहिती पत्रक व प्रवेश फॉर्मची किमत रूपये १००/- असून मनीऑर्डरने रू. १३०/- पाठवा. प्रवेश देण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. संस्थेमधील कोर्सेस ०१ ऑगस्ट २०२५ पासून नियमित सुरू झालेले आहेत.

तेव्हा विद्यार्थी पालकांनी अधिक माहितीसाठी संचालक प्रा.सुनिलकुमार पाटील व प्राचार्य सुजित पाटील, पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट प्लॉट नं. ११, नविन राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा मो. ९८२२०९७०७१ ऑफिस वेळ सकाळी १० ते ६ वेळेत संपर्क साधावा.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket