Post Views: 87
पाकड्यांच्या उलट्या बोंबा भारताविरोधात पाकिस्तानं घेतले ‘हे’ मोठे निर्णय
पाकिस्तानकडून भाराताला लागून असलेली अटारी बॉर्डर बंद
भारतासोबतच्या व्यापारावर पाकिस्तानकडून बंदी घातली
पाकिस्तानात असलेल्या भारताच्या राजदुतांनी 30 एप्रिलपर्यंत भारतात परतावं
पाकिस्तानने त्यांचे हवाईक्षेत्र भारतासाठी केले बंद
