अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » साताऱ्यात बुधवारी गाण्यांची सुरेल मैफिल दीपलक्ष्मी व संगीतप्रेमी ग्रुप यांच्यातर्फे आयोजन

साताऱ्यात बुधवारी गाण्यांची सुरेल मैफिल दीपलक्ष्मी व संगीतप्रेमी ग्रुप यांच्यातर्फे आयोजन 

साताऱ्यात बुधवारी गाण्यांची सुरेल मैफिल दीपलक्ष्मी व संगीतप्रेमी ग्रुप यांच्यातर्फे आयोजन 

सातारा –येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व संगीतप्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे गाण्यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. संगीतप्रेमी ग्रुपचे संस्थापक प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील, विनय कुमार या कार्यक्रमाचे आयोजक असून यावेळी अपर्णा गायकवाड, स्नेहल चिंचणे, विनय कुमार, राजेंद्र पाटील, प्रमोद लोंढे हे कलाकार गाणी सादर करणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक तरुण भारतच्या सातारा आवृत्ती प्रमुख प्रगती पाटील, गीता पाटील, डॉक्टर सारिका देशपांडे, मुकुंद फडके, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket