महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » देश » धार्मिक » केळघर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दोन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

केळघर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दोन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

केळघर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दोन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

केळघर:श्री. हनुमान जन्मोत्सव निमित्त येथील जय हनुमान मित्र मंडळ यांच्या वतीने बुधवार (ता:१)व गुरुवारी(ता:२) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. 

बुधवारी संध्याकाळी पाच वाजता श्री. हनुमानाची मिरवणूक संपूर्ण गावांतून काढण्यात येणार आहे. गुरुवारी (ता.२) सकाळी सहा वाजता अभिषेक होणार असून दुपारी दोन वाजता सत्यनारायण महापूजा होणार आहे. दुपारी तीन ते पाच या वेळेत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी पाच नंतर महाप्रसाद होणार असून रात्री दहा वाजता मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक-भक्तांनी घ्यावा, असे आवाहन जय हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ केळघर यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket