अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » धोम डावा कालवा उपविभागातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

धोम डावा कालवा उपविभागातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

धोम डावा कालवा उपविभागातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

सातारा  :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ दि.१५ते ३० एप्रिल या कालावधीत राबविण्यात येत आहे. दि. २४ एप्रिल २०२६ रोजी कार्यकारी अभियंता, धोम कालवे विभाग क्र.२ अंतर्गत धोम डावा कालवा उपविभाग क्र.५. सातारा यांचे मार्फत जागतिक महिला शेतकरी वर्षा निमित्त पाणी वाचवा या विषयावर महिलांमध्ये जल जागृती करण्यासाठी महिला मेळावा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सातारा जिल्ह्यातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धक महिलांनी नाव नोंदविण्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. अर्चना परशराम रेडेकर कनिष्ठ अभियंता ७०३००४१४५७, सिद्धिका राजेंद्र देवळेकर कनिष्ठ अभियंता ९६६५६२५३३९.

 

रांगोळी स्पर्धेचा विषय पाणी वाचवा, जल हे तो कल है , जल ही जीवन हे, सुक्ष्म सिंचन असा आहे. रांगोळी स्पर्धेची वेळ दुपारी ३ वाजता ते दुपारी ४.३० वाजता रांगोळी स्पर्धेचे स्थळ सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा आहे . या स्पर्धेत प्रथम बक्षिस रुपये दोन हजारा एक, आणि ट्रॉफि, द्वितीय बक्षिस रुपये एक हजार एक आणि ट्रॉफि, तृतीय बक्षिस रुपये पाचशे एक आणि ट्रॉफि देण्यात येणार आहे

टिप- स्पर्धकांनी रांगोळी व साहित्य स्वतः आणावे, सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल, शासकिय विभागातील व शासकिय विभागा बाहेरील असे प्रथम ३० स्पर्धकांचे प्रवेश स्विकारले जातील.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket