Home » देश » माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठकांचे आयोजन

माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठकांचे आयोजन

माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठकांचे आयोजन

सातारा : आजी, माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी 17 जून रोजी माण व खटाव तालुक्यातील माजी सैनिकांसाठी 17 जून रोजी तहसील कार्यालय, माण (दहिवडी) व 24 जून रोजी कराड तालुक्यातील माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपविभागीय कार्यालय, कराड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket