अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पुणे येथे अर्धन्यायिक प्रकरणांच्या अनुषंगाने लोकअदालतीचे आयोजन

पुणे येथे अर्धन्यायिक प्रकरणांच्या अनुषंगाने लोकअदालतीचे आयोजन

पुणे येथे अर्धन्यायिक प्रकरणांच्या अनुषंगाने लोकअदालतीचे आयोजन

सातारा – राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यांमधील अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचेकडे दाखल असणा-या अर्धन्यायिक प्रकरणांचे अनुषंगाने दि. 4 एप्रिल, 18 एप्रिल व 2 मे रोजी अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सकाळी ११ वा. लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जून माने यांनी दिली. 

लोकअदालतीमध्ये सहभागी होणा-या पक्षकार व विधिज्ञ लोकअदालतीमध्ये सहभागी होण्यासाठी विहित अर्ज भरुन सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज लोकअदालतीच्या दिनांकापूर्वी १ आठवड्यापर्यंत सातारा जिल्ह्यासाठी अर्ज सादर करण्यासाठीचा मोबाईल क्रमांक ९५२७१६१७६३ वर व्हॉटस्अॅपद्वारे पाठविणे आवश्यक आहे. मुदतीमध्ये प्राप्त होणा-या अर्जाचे अनुषंगाने ठरविणेत आलेल्या दिवशी व ठिकाणी लोक अदालतीमधील कामकाजामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित प्रकरणांतील आवश्यक पक्षकारांना लोकअदालतीच्या वेळी व ठिकाणी उपस्थित ठेवण्याची जबाबदारी अर्ज सादर करणा-या पक्षकारांची राहिल, असे पुणे विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी कळविले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket