अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » १३ जून ते २३ सप्टेंबरपर्यंत टेबललँडवर घोडे-घोडागाडी प्रवेशबंदी; पाचगणी नगरपरिषदेचे आदेश

१३ जून ते २३ सप्टेंबरपर्यंत टेबललँडवर घोडे-घोडागाडी प्रवेशबंदी; पाचगणी नगरपरिषदेचे आदेश

१३ जून ते २३ सप्टेंबरपर्यंत टेबललँडवर घोडे-घोडागाडी प्रवेशबंदी; पाचगणी नगरपरिषदेचे आदेश

पाचगणी: पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने टेबललँड परिसरात दरवर्षी १३ जून ते २३ सप्टेंबर या कालावधीत घोडे व घोडागाडीच्या प्रवेशावर असलेली बंदी काटेकोरपणे लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, काही घोडा व घोडागाडी चालकांकडून या आदेशाचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे संबंधितांना वेळोवेळी मनाई करण्यात येणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष विभाग, बांधकाम विभाग तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवरही महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket